Google मध्ये नोकरी मिळवून करा करिअरचा श्रीगणेशा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
नोकरी कशी मिळते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. गुगलमध्ये फ्रेशर्सपासून अनुभवींना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणते कौशल्य आणि किती शिक्षण हवे? नोकरी मिळण्याची प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Sep 15, 2024, 14:00 PM IST
Job in Google:नोकरी कशी मिळते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. गुगलमध्ये फ्रेशर्सपासून अनुभवींना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणते कौशल्य आणि किती शिक्षण हवे? नोकरी मिळण्याची प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
1/7
गुगलमध्ये नोकरी मिळवून करा करिअरचा श्रीगणेशा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Job in Google: गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलमध्ये खूप चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळते. त्यामुळे ही नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ही नोकरी कशी मिळते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. गुगलमध्ये फ्रेशर्सपासून अनुभवींना नोकरीच्या संधी आहेत. यासाठी तुमच्याकडे कोणते कौशल्य आणि किती शिक्षण हवे? नोकरी मिळण्याची प्रक्रिया काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
2/7
शिक्षण आणि कौशल्य
गुगलमध्ये जास्त पदे ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची असतात. यासाठी किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.टेक्निकल पदांसाठीी तुम्हाला जावा, सी++, जावा स्क्रिप्ट, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदमची माहिती असणे आवश्यक आहे. तर नॉन टेक्निकलमध्ये मार्केटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस एनालिस्ट अर्ज करु शकता. यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स, टीम वर्क आणि प्रोब्लेम सॉल्विंग एबिलिटी असावी.
3/7
वेबसाइटचा उपयोग
4/7
रेफरन्सचे महत्व
5/7
रेझ्युमे आणि कव्हर लेटर
6/7