पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा चहा प्या!
Black Tea For Weight Loss: भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा. कामाचा ताण हलका करायचा असेल किंवा सुस्ती आली असेल तर हमखास चहा हा लागतोच. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी चहा मात्र योग्य नाही. चहाला वेळ नसली तरी वेळेचा चहा लागतो, अशी एक म्हणच आपल्याकडे प्रचलित आहे. त्यावरुन आपल्या भारतात चहाप्रेमी किती आहेत, याचा अंदाज येतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमीच्या चहापेक्षा थोडा वेगळा चहा पिऊन बघा.
1/7
पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा प्या चहा!
2/7
चहा-पावडर
3/7
साखर नियंत्रणात राहते
4/7
शरीराला ताकद आणि उर्जा
5/7
रोगप्रतिकारशक्ती
6/7