Kitchen Tips: 10 सेकंदात हात न लावता लसूण सोला...स्मार्ट किचन टिप्स जाणून घ्या...
Kitchen tricks: खूप वेळ लसूण सोलत बसलं तर वेळ तर जातोच आणि नखसुद्धा दुखू लागतात म्हणू या सोप्या ट्रिक्स एकदा वापरायलाच हव्यात
Kitchen Hacks: आपल्याकडे रोजच्या जेवणात लसणाचा वापर हा नित्यनेमाने केला जातो. फोडणीसाठी लसूण हा आलाच पण बऱ्याचदा लसणाची पाकळी हाताने सोलायला कंटाळा येतो, आणि नेमकी घाई असली कि लसूण सोलता सोलवत नाही आणि म्हणून तुम्ही एकदम लसूण सोलून ठेऊ शकता पण एकत्र एवढा लसूण सोलणं म्हणजेसुद्धा कंटाळवाणं काम असतं. पण आज अश्या काही ट्रिक्स (smart tricks) जाणून घेऊया ज्या तुमचं हेच अवघड काम आता सोपं होणार आहे.