तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

How to Overcome Stammering: आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मध्येच तोतरं बोलावलं लागतं. परंतु यावर उपायही आहेत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया तुम्ही यावर मात कशी करू शकता. 

| Jun 04, 2023, 22:22 PM IST

How to Overcome Stammering: लहान मुलांमध्ये स्टॅमरींगचा प्रोब्लेम असतो. परंतु त्याचनुसार मोठ्यांमध्येही ही समस्या उद्धभवू शकते. तरूणांमध्येही ही समस्या वाढते आहे. तेव्हा जाणून घेऊया की यावर तुम्ही कशी मात करू शकता. 

1/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering health news

तोतरं बोलण्याची समस्या ही तरूणांमध्येही असते. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रासही होतो. लोकांशी नीट संवादही साधता येत नाही. 

2/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering news marathi today

तेव्हा अशावेळी काय करावं हा प्रश्न अशांमुळे पडतो. परंतु यावर उपायही करू शकता. 

3/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering health tips

सर्वप्रथम म्हणजे काहींची जीभ ही जड असते त्यामुळे त्यांना नीट बोलणं जमत नाही. तेव्हा जीभेचे व्यायाम तुम्ही करू शकता. 

4/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering news marathi

ऋतिक रोशन, शरद केळकर यांनाही स्टॅमरिंगचा प्रोब्लेम होता परंतु त्यावर त्यांनी मात करत आपल्या करिअरमध्ये या समस्येला डोकं वर काढू दिले आहे. 

5/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering news in marathi

ही समस्या जास्तकरून भिती मुळे येते तेव्हा आपल्या मनातील भिती, राग, नकारात्मक विचार दूर करणे महत्त्वाचे असते. 

6/6

तोतरेपणामुळे लोकांशी संवाद साधणं कठीण, यावर उपाय काय? जाणून घ्या टीप्स

stammering news

तुम्हीही यावर चांगल्या प्रकारे मात करू शकता आणि एकमेकांशी स्वच्छ आणि स्पष्ट संवाद साधू शकता.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)