Snowfall Photos : ये हसी वादियां...; काश्मीरपासून हिमाचलपर्यंत बर्फाचीच चादर

Winter Wave : हिवाळी सुट्टीसाठी देशाच्या उत्तरेकडी राज्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या जास्त, तुम्हीही तिथं जायचा बेत आखताय? 

Jan 20, 2023, 12:56 PM IST

Cold Wave : जानेवारी महिन्याच्या अखेरीस देशात थंडी आणखी जोर धरताना दिसणार आहे. परिणामस्वरूप देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी होणार आहे. याचीच सुरुवात म्हणजे हे फोटो... 

1/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

Cold Wave : देशभरात थंडीनं चांगलाच जोर धरलेला असताना आता अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. 

2/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

एएनआय या वृत्तसंस्थेनं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

3/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

हिमाचल प्रदेशातील शिमल्यातील कुफरी भागातील काही फोटो यावेळी पाहून अनेकांचाच यावर विश्वास बसेना

4/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

ही दृश्य परदेशातील नसून भारतातील आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलं आणि स्थानिकांच्या घरांवरही बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. 

5/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

तिथे काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात असणाऱ्या पंचारीवरही बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. 

6/6

Himachal Pradesh आणि Kashmir मध्ये बर्फवृष्टी

IMD Alert himachal pradesh kashmir receives fresh snowfall

(छाया सौजन्य - एएनआय )