भविष्यात ब्लॅकहोलचा वापर बॅटरीसारखा करणं शक्य; संशोधकांचा मोठा दावा
भविष्यात मानव ब्लॅकहोलचा वापर बॅटरीसारखा करणार आहे. संशोधकांनी याबाबत मोठा दावा केला आहे.
Black Hole News: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या ब्रम्हांडातील न उलगडलेले रहस्य म्हणजे ब्लॅकहोल. ब्लॅकहोल मधील गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन उर्जानिर्मीती करण्याचा संशोधकांचा प्रकल्प आहे.
1/7

3/7

5/7
