IND vs BAN: बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या पत्नी सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकतात मागे, पाहा PHOTO
IND vs BAN : टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात मेहदी हसन मिराझ (Mehidy hasan) बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला होता. मेहदी हसन (मेहिदी हसन मिराझ) यांनी राबेया अख्तरशी 2019 साली लग्न केले. या जोडप्याने लग्नाआधी 6 वर्षे एकमेकांना डेट केले होते.
IND vs BAN : बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा (Team India vs Bangladesh) 1 विकेटने पराभव झाला. या विजयानंतर बांगलादेशची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान बांगलादेश क्रिकेटपटूच नव्हे तर त्यांचे लाईफ पार्टनर देखील चर्चेत असतात. या क्रिकेटपटूंच्या लाईफ पार्टनरचे फोटो पाहूयात.
![IND vs BAN:](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543135-bi.jpg)
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने (Shakib Al Hasan) भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत 5 विकेट घेतल्या होत्या. शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर आहे. या दोघांची लव्हस्टोरी इंग्लंडमध्ये सुरू झाली होती. शाकिब 2010 मध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता, जिथे तो उम्मे अहमद शिशिरला पहिल्यांदा भेटला होता.
![IND vs BAN:](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543134-b2.jpg)
![IND vs BAN:](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543133-b3.jpg)
![IND vs BAN:](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/05/543132-b4.jpg)