Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...
भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या लहानपणीचा फोटो व्हायरल झाला आहे. आपल्या भावासमवेत काढलेला हा जूना ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
1945 सालंचा तो कृष्ण धवल फोटो, आपला भाऊ जिमी टाटा यांच्यासमवेत रतन टाटा यांचा लहानपणीचा हसरा फोटो आणि त्यासोबत एक छोटा कुत्रा असा तो फोटो आहे. या फोटो सात दशकांपुर्वीचा आहे. परंतु हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे.
1/6
Ratan Tata झाले भावूक, 78 वर्षांपूर्वीचा 'तो' फोटो शेअर करत म्हणाले...

2/6

3/6

4/6

5/6

6/6