भारतीय रेल्वेच्या जीवनरेखा एक्स्प्रेसचे नुतनीकरणानंतर अनावरण
इम्पॅक्ट इंडिया फौंडेशन आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने मागील २८ वर्षांपापूर्वी सुरू असलेल्या जीवनरेखा एक्स्प्रेसचे नुतनीकरण करण्यात आले.
Surendra Gangan
| Aug 29, 2019, 23:50 PM IST
जीवनरेखा एक्स्प्रेसचे नुतनीकरण
2/9

3/9

4/9

5/9

ग्रामीण भागात २१ दिवसांचा मुक्काम केला जातो, यामध्ये प्रामुख्याने डोळे, कान तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, त्यानंतर बहिरेपणा आल्यास मशीन दिली जाते, पोलिओ आणि ओठ यावर शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यासाठी तज्ज्ञ लोकांची टीम कायम सोबत असते. मागील दोन वर्षांपासून कॅन्सरची तपासणी केली जात आहे. देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील रुग्णाला याचा मोठा लाभ मिळाला आहे
6/9

7/9

इम्पॅक्ट इंडिया फौंडेशन आणि रेल्वेच्या संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून मागील २८ वर्षांपापूर्वी सुरू केलेल्या जीवनरेखा एक्स्प्रेसने आत्तापर्यंत १२ लाख ३२ हजार ३२ रुग्णांवर उपचार केले. या जीवनरेखा एक्स्प्रेसला एकूण ७ डब्बे आहेत आहेत या रेल्वेची सुरुवात ही १७ जुलै १९९१ ला बिहारच्या खालरी, जिल्ह्यातून झाली होती.
8/9

कशी आहे ही जीवन रेखा एक्सप्रेस. -साडे बारा लाख पेक्षा जास्त रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. -महाराष्ट्रात १८ जिल्ह्यातील ९३ हजार ११ जणांवर उपचार केले आहेत -आत्तापर्यंत 19 राज्यातील 138 जिल्ह्यात जाऊन २०२ ठिकाणी थांबून १२ लाख ३२ हजार ३२ रुग्णांवर उपचार आणि जवळपास दीड लाख शस्त्रक्रिया केल्या..
9/9
