हिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला 'फॉलोअर्स वाढवण्यासाठी...'
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळातून जात आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. ज्याची ट्रीटमेंट सुरु झाली आहे. हिनानं लवकरात लवकर ठीक व्हाव यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. पण एका इनफ्लुएन्सरला वाटतं की हिना हा सगळा ड्रामा करत आहे. ती खोट बोलत असल्याचं त्यानं म्हटलं. ही कोण इनफ्लुएन्सर आहे ते जाणून घेऊया...
Diksha Patil
| Jul 06, 2024, 16:15 PM IST
1/7
2/7
3/7
4/7
पुनीतच्या म्हणण्यानुसार, 'हिना खाननं तिच्या ब्रेस्ट कॅन्सरची खोटी बातमी पसरवली आहे. त्याच्या व्हिडीओमध्ये जर हिना खानला खरंच कॅन्सर सारखा आजर झाला आहे. तर भाऊ आपल्याच अकाऊंटवरून कोण आपल्या आजाराची पोस्ट करतं? आपल्याच आजाराची रिपोर्ट पोस्ट कोण करतं? भाऊ हे लोकं काय करतायत, इन्फ्लुएन्सर आजकाल त्यांचा आजाराचं खोटं नाटक असतं आणि सोशल मीडियावर टाकतात. ज्यानं त्यांचे लाइक, फॉलोवर्स आणि व्ह्यूज वाढतात.'
5/7
6/7