iPhone 15 सारखे फिचर्स असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच; किंमत फक्त 9,699

Itel S23+ 5G हा फोन आयफोन 15 ला टक्कर देणार आहे. याचे फिचर्स आयफोन 15 सारखे आहेत. 

Sep 26, 2023, 21:29 PM IST

Itel S23+ 5G : नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 15 ची जोरदार विक्री सुरु आहे. अशातच Itel कंपनीने iPhone 15 सारखे फिचर्स असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Itel S23+ 5G असे या फोनचे नाव आहे. 

1/7

 Itel कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला  जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. आयफोनमध्ये आहेत तसे फिचर्स या फोनमध्ये मिळतात.

2/7

Itel च्या फोनमध्ये आयफोन 15 मालिकेप्रमाणे डायनॅमिक बार फीचर देण्यात आला आहे.  या फोनची किंमत  9,999  पासून 13,999 पर्यंत आहे. 

3/7

या फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा तर,  32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 8GB रॅम + 256GB मेमरी आहे. 

4/7

Itel P55 फोनमध्ये  MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर आहे. तर,  Itel S23+ 5G फोनमध्ये Unisoc Tiger T616 प्रोसेसर आहे. 

5/7

 Itel S23+ 5G फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट मिळतो.  Itel P55 आणि Itel S23+ 5G 

6/7

Itel P55 आणि Itel S23+ 5G  स्मार्टफोनमध्ये curved display देण्यात आला आहे. 

7/7

 Itel P55 आणि Itel S23+ 5G असे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत.