Investment Tips: नव्या वर्षात पहिली गुंतवणूक करताना टाळा 'या' चुका अशी करा सुरक्षित गुंतवणूक...
Investment Tips: नव्या वर्षात आर्थिक प्लॅनिंग सुरू करत असाल तर गुंतवणूकीचंही प्लॅनिंग करायला सुरूवात करा. त्याचबरोबर नियमितपणे गुंतवणूक कशी करता येईल याकडेही लक्ष द्या.
Investment Tips: नव्या वर्षाचा चौथा दिवस सुरू झाला आहे. त्यामुळे आपण नव्या वर्षांच्या सुरूवातीला आपलं प्लॅनिंग करायलाही सुरूवात केली असेल. या प्लॅनिंगमध्ये आपण आर्थिक प्लॅनिंगही करत असूनच, त्यातून आपण प्राधान्यानं गुंतवणूकीसाठी प्लॅनिंग करायला सुरूवातही केली असेलच. परंतु आपण गुंतवणूक करतानाही अनेक चुका करतो, त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करणंही भागच असतं. त्यामुळे आपल्याला गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याची नीट ओळख कधी कधी नसते परंतु नियमित योजना कशी आखावी आणि गुंतवणूक कशी करावी याकडे आपलं लक्ष असणं महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया या नव्या वर्षात तुम्ही तुमचं प्लॅनिंग कसं करू शकता?