IPL 2023: यंदाच्या ऑक्शनमध्ये पलटणार या परदेशी खेळाडूंचं नशीब; पैशांची होणार बरसात

Dec 12, 2022, 22:09 PM IST
1/5

2/5

यंदाच्या ऑक्शनमध्ये ज्या खेळाडूवर प्रत्येक टीमची नजर आहे तो म्हणजे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स. नुकत्याच झालेल्या T20 वर्ल्डकपमध्ये त्याने इंग्लंडला विश्वविजेता बनवलं. त्यामुळे हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू बनू शकतो.

3/5

सॅम करण बराच काळ आयपीएलमध्ये असून यावेळी त्याची किंमत खूप जास्त असणार आहे. यंदाच्या T20 वर्ल्डकपमध्ये तोच मॅन-ऑफ-द-मॅच ठरला. त्यामुळे त्यासाठी इतर टीम्स करोडोंचा खर्च करण्यास तयार असतील.

4/5

या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीनचा देखील समावेश आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सिरीजमध्ये याने चांगला खेळ केला. कॅमेरून ग्रीन हा प्रत्येक टीमसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.

5/5

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकवर अनेक फ्रँचायझींची नजर असणार आहे. या खेळाडूने पाकिस्तान दौऱ्यावर तुफान फलंदाजी करत आपलं नाणं खणखणीत बजावलं. त्यामुळे हा खेळाडू महागडा ठरू शकतो.