IPL 2023: आयपीएलची रंगत वाढवणाऱ्या चिअरलीडर्सना किती मानधन मिळतं?
IPL 2023 Cheer Leaders Salary: अशा या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात.
IPL 2023 Cheer Leaders Salary: सुरुवात झाल्या क्षणापासून जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आयपीएलची तुफान चर्चा पाहायला मिळाली आहे. खेळाडूंची अफलातून खेळी असो, त्यांच्यावर लावली जाणारी कोट्यधींची बोली असो किंवा मग या आयपीएलमुळं नावारुपास येणारे चेहरे असो, चर्चा व्हायला फारसा वेळ लागत नाही.
IPL 2023 teams
![IPL 2023 teams IPL 2023 photos know the exact number of cheerleaders salary latest Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572503-iplcheerld7.png)
या स्पर्धेतील आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे तिथं असणाऱ्या चीअरलीडर्स. एखादा विकेट जावो, फलंदाजानं चौकार- षटकारांची बरसात करो, किंवा शकतं आणि आणि अर्धशतकं झळको, या चीअरलीडर्स लगेच तिथं असणाऱ्या व्यासपीठावर येऊन कमाल नृत्य सादर करतात आणि उपस्थितांचं लक्ष वेधतात. 2020 म्हणजेच कोविड काळापासून मात्र या चीअरलीडर्स मैदानात दिसलेल्या नाहीत. यंदाही त्यांच्या दिसण्याची शक्यता जवळपास नाहीच.
IPL 2023 Schedule
![IPL 2023 Schedule IPL 2023 photos know the exact number of cheerleaders salary latest Marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572502-iplcheerld6.png)
IPL cheerleaders Salary
![IPL cheerleaders Salary IPL 2023 Cheer Leaders](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572501-iplcheerld5.png)
IPL cheerleaders
![IPL cheerleaders IPL 2023 Cheer Leaders](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572500-iplcheerld4.png)
IPL
![IPL IPL 2023 Cheer Leaders](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572499-iplcheerld3.png)
IPL 2023
![IPL 2023 IPL 2023 Cheer Leaders](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/30/572498-iplcheerld2.png)