1/5
ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?

मैदानामध्ये ब्राव्हो क्रिकेटबरोबरच त्याच्या डान्ससाठी ओळखला जातो. तर मैदानाबाहेर त्याच्या गाण्यांमुळेही ब्राव्हो नेहमीच चर्चेत असतो. यंदा मात्र ब्राव्हो त्याच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलाय. ब्राव्हो अभिनेत्री नताशा सुरीला डेट करत असल्याचं वृत्त स्पॉट बॉय या वेबसाईटनं दिलं आहे. काही दिवसांपूर्वी नताशानं ब्राव्होबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटो सौजन्य- इन्सटाग्राम
2/5
ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?

3/5
ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?

4/5
ड्वॅन ब्राव्हो करतोय या अभिनेत्रीला डेट?