Ishita Dutta आणि वत्सलनं त्यांच्या मुलाला रुग्णालयातून आणलं घरी, फोटो व्हायरल
Ishita Dutta and Vatsal Seth : बॉलिवूड अभिनेता अजय देवगची 'दृष्यम 2' मधील लेक अभिनेत्री इशिता दत्तानं नुकताचं एका मुलाला जन्म दिला आहे. इशितानं परवा तिच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर काल तिचा पती वत्सलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना मुलगा झाला ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
Diksha Patil
| Jul 21, 2023, 18:44 PM IST
2/7
इशिता आणि वत्सलचे रुग्णालयातील फोटो व्हायरल
3/7
सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला व्हिडीओ
4/7
वत्सलनं फोटो शेअर करत दिली होती आनंदाची बातमी
6/7