मुलांना जन्म द्या, पैसे कमवा; सरकारची अनोखी योजना
सहसा नागरिकांच्या हितासाठी देशातील सरकार विविध योजना राबवत असतं असं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. पण, नागरिकांच्या हितासोबतच देशहितही केंद्रस्थानी ठेवत जगाच्या पाठीवर असणाऱ्या एका देशानं एक वेगळीच योजना राबवली आहे.

1/5
2/5
आता चलन पाहता तुमच्या हा देश कोणता ते लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर ओळखलंत. हा देश आहे, जपान. स्वास्थ्य, श्रम आणि कल्याण मंत्री कात्सुनोबु काटो यांनी या रकमेचा आकडा वाढवून 500,000 येन (3,00,402 रुपये) इतका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सदर मुद्द्यावर अपेक्षित चर्चा झाली असून, 2023 च्या आर्थिक वर्षात यासाठी स्वीकृतीसुद्धा मिळू शकते. (Japan paying people to boost Low Birth Rate in the country )
3/5
4/5