Jio AirFiber Plan: Jio चा पुन्हा धमाका! 'या' प्लानमध्ये हायस्पीड इंटरनेटसोबत 15 हून अधिक अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन

Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओ ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या इंटरनेट आणि कॉलिंग सर्व्हिससाठी ओळखली जाते. जिओने देशात इंटरनेट वापरण्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.

| Aug 14, 2024, 08:50 AM IST
1/10

Jio चा पुन्हा धमाका! 'या' प्लानमध्ये हायस्पीड इंटरनेटसोबत 15 हून अधिक अॅप्सचे सब्सक्रिप्शन

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

Reliance Jio Plan: रिलायन्स जिओ ही देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या इंटरनेट आणि कॉलिंग सर्व्हिससाठी ओळखली जाते. जिओने देशात इंटरनेट वापरण्याच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.

2/10

जबरदस्त प्लान

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

मेट्रो सिटीजपासून गाव खेड्यातील लोकांपर्यंत जिओचे इंटरनेट पोहोचले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी जिओची धुरा संभाळत आहे. जास्त इंटरनेट डेटाचा वापर करणाऱ्यांसाठी म्हणजेच हेवी डेटा यूजर्ससाठी जिओने एक जबरदस्त प्लान आणलाय. याबद्दल जाणून घेऊया. 

3/10

28 दिवसांपासून ते 365 दिवसांची वॅलिडीटी

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

जिओने आपल्या यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये अनेक टेरिफ प्लान आणले आहेत. यामध्ये यूजर्सना वेगवेगळे बेनिफिट्स मिळतात. डेटा आणि वॅलिडिटीच्या आधारे हे फायदे वेगवेगळे असतील.जिओने आपल्या यूजर्ससाठी 28 दिवसांपासून ते 365 दिवसांची वॅलिडीटी असलेले प्लान आणले आहेत. 

4/10

हेवी डेटा यूजर्स

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

जिओने नुकताच आपला पोर्टफोलिओ अपडेट केला आणि आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमती वाढवल्या. तुम्ही हेवी डेटा यूजर्स असाल म्हणजेच तुम्ही जास्त इंटरनेट वापरत असाल तर जिओचा हा प्लान खास तुमच्यासाठीट आहे.

5/10

888 रुपये

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

'अल्टीमेट स्ट्रीमिग प्लान' असे जिओच्या या प्लानचे नाव आहे. यासाठी दरमहा तुम्हाला 888 रुपये मोजावे लागतील. हा जिओ एअर फायबरचा प्लान आहे.

6/10

30 एमबीपीएसपर्यंत डाऊनलोड स्पीड

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

या प्लानमध्ये तुम्हाला जिओ एअरफायबर आणि जिओ फायबर दोघांवरही तगडी स्पीड लिमिट मिळेल. म्हणजेच 30 एमबीपीएस पर्यंत डाऊनलोड स्पीड मिळेल. 

7/10

15 हून अधिक ओटीटी

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला 15 हून अधिक ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल. म्हणजेच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिझ्ने हॉटस्टारसह अनेक अॅप्स कोणतेही वेगळे पैसे खर्च न करता मिळतील. 

8/10

30 दिवसांची फ्री वॅलिडीटी

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

या प्लानची आणखी एक खास गोष्ट आहे. तुम्ही हा प्लान वर्षभरासाठी वापरु शकता.  तुम्ही वर्षभरासाठी हा प्लान घेत असाल तर तुम्हाला 30 दिवसांची फ्री वॅलिडीटीवाला फायदादेखील मिळेल.

9/10

वेगवेगळा स्पीड आणि डेटा

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

जिओकडे आधीच 599, 899 आणि 1199 रुपयांचा एअरफायबर प्लान आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळा स्पीड आणि डेटा मिळेल. 

10/10

कशी कराल नोंदणी?

Jio Affordable Plan AirFiber OTT benefits Netflix Prime Video Tech Marathi News

तुम्ही एअर फायबर घेऊ इच्छित असाल तर आधी तुमच्या एरियामध्ये सर्व्हिस सुरु आहे की नाही ते एकदा पाहून घ्या. तुम्हाला घरबसल्या याबद्दल कळू शकते. हे खूप सोपं आहे. यानंतर जिओची वेबसाइट, अॅप्स किंवा जिओ स्टोअरवर जाऊन तुम्ही अप्लाय करु शकता.