Mega Job fare: पंतप्रधान मोदी 70 हजार बेरोजगारांना देणार नोकऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भात बातमी दिली आहे. यावेळी नोकरी मिळालेल्या तरुणांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात 44 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकारच्या  विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या केल्या जात आहेत.

| Jul 21, 2023, 16:09 PM IST

Job Fare: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भात बातमी दिली आहे. यावेळी नोकरी मिळालेल्या तरुणांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात 44 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकारच्या  विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या केल्या जात आहेत.

1/6

Mega Job fare: पंतप्रधान मोदी उद्या 70 हजार बेरोजगारांना देणार नोकऱ्या

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

Job Fare: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे 70 हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भात बातमी दिली आहे. 

2/6

पंतप्रधान संबोधित करणार

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

यावेळी नोकरी मिळालेल्या तरुणांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. हा रोजगार मेळा देशभरात 44 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकारच्या  विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या केल्या जात आहेत.

3/6

या विभागांमध्ये सुवर्णसंधी उपलब्ध होणार

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

देशभरातून निवडलेल्या या तरुणांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पीएमओने म्हटले आहे. या तरुणांना महसूल विभाग, वित्तीय सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालयात नोकऱ्या मिळणार आहेत. 

4/6

नोकरी शोधणाऱ्यांना मिळणार दिलासा

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

यासोबतच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जलसंपदा विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालयासह विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

5/6

पीएमओ विधान

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

'हा रोजगार मेळा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचा एक प्रयत्न आहे, असे पीएमओने म्हटले आहे. अधिक रोजगार निर्माण होऊन तरुणांच्या सक्षमीकरणासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी प्रेरणादायी भूमिका बजावणे अपेक्षित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

6/6

कर्मयोगी प्रारंभ'

Job Fare PM Modi will give jobs to 70 thousand people tomorrow Rojgar Mela

नवनियुक्त व्यक्तींनाही 'कर्मयोगी प्रारंभ'च्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. कर्मयोगी प्ररंभ हा विविध सरकारी विभागांमध्ये सर्व नवनियुक्त व्यक्तींसाठी एक ऑनलाइन अभ्यासक्रम आहे.