जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

Johnny Lever Birthday: जॉनी लिव्हर यांचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. गेली अनेक वर्षे ते आपल्या विनोदानं प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास काहीच सोप्पा नव्हता. त्यांना मोठ्या संघर्षातून जावे लागले आहे. 

Aug 14, 2023, 08:00 AM IST

Johnny Lever Birthday: जॉनी लिव्हर हे आपल्या सर्वांचे लाडके कॉमेडीयन आहेत परंतु त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा अजिबातच सोप्पा नव्हता. त्यांना अनेक संघर्षातून जावे लागले आहे. त्यातून त्यांच्यासाठी रूपेरी पडदाही सोप्पा नव्हता. त्यांचे सीनही एडिट केले जायचे, पण काय होतं त्यामागील कारणं? 

1/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

marathi news

जॉनी लिव्हर हे आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते आहे. त्यांच्या विनोदाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्याचा मागील वर्षी आलेला रोहित शेट्टीचा 'सर्कस' हा चित्रपट विशेष गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आज जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस आहे. 

2/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

entertainment

जॉनी यांचा इथपर्यतचा प्रवास हा सोप्पा नव्हता. त्यांनी नुकत्याच ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की त्यांना आता काम का मिळत नाहीये यामागील कारण त्यांनी शेअर केले होते. 

3/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

birthday

ते म्हणाले होते की, ''अनेकदा बॉलिवूड हिरोंना भिती वाटायची आणि माझे सीन्स डिलिट केले जायचे. त्यांना हे कळलं होतं की माझ्या सीन्सना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि त्यामुळे त्यांना कमालीची भिती वाटायची.'' 

4/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

comedian

ते पुढे म्हणाले की, ''त्यांनी लेखकांनाच सांगायला सुरूवात केली की आमच्यासाठी कॉमेडी सीन्स लिहून द्या. आणि लेखकही ते करायचे. त्यामुळे माझा रोल मात्र फार लहान होत जायचा. तेच तुम्ही आता पाहताय. कॉमेडी आता संपलीये.''

5/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

jonny lever

यावेळी ते असंही म्हणाले होते की, ''पुर्वी कॉमेडीला मान होता. त्यांना फार सकारात्मक प्रतिसाद त्यांच्या सीनसाठीही मिळायचा परंतु आता असं पाहायाला मिळत नाही.'' 

6/6

जॉनी लिव्हरमुळे सुपरस्टार्सना का वाटायचं असुरक्षित? स्वत:च केला खुलासा

news

जॉनी लिव्हर यांची दोन्ही मुलंही या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचीही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते.