Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

के.एल राहूल आणि अथिया शेट्टी हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या संगीत सोहळ्याचे काही फोटोज व्हायरल झाले आहे. 

Jan 29, 2023, 20:36 PM IST

गेले अनेक वर्षे एकमेकांना डेट करणारे के.एल राहूल आणि अथिया शेट्टी हे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या इंटरनेटवर त्यांचीच चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नातले इनसाईड फोटोज हे व्हायरल होत आहेत. 

1/5

Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

k l rahul

के.एल राहूल आणि अथिया शेट्टी यांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यामुळे सगळीकडेच फक्त त्यांच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. 

2/5

Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

athiya shetty

के.एल राहूल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नातले संगीत सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

3/5

Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

k l rahul and athiya shetty

त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये ते दोघं फूल एन्जॉय करताना दिसत आहेत. 

4/5

Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

wedding photos

के.एल राहूल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नात पाहूण्यांनीही घुमाकूळ घातला होता. 

5/5

Photos: KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सेरेमनीत फोटो आले समोर

k l rahul and athiya shetty wedding photos

के.एल राहूल आणि अथिया शेट्टी यांच्या संगीत सेरेमनीचे फोटोज तुम्ही पाहिलेत का?