शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय जोड्यांमधील एक जोडी म्हणजे मीरा राजपूत आणि शाहिद कपूर. 

Jan 29, 2023, 19:52 PM IST

मीरा राजपूतच्या सौंदर्यांची सगळेकडेच चर्चा होत असते. सध्या तिच्या काही बोल्ड एन्ड ब्यूटीफुल फोटोंनी इंटरनेटवरील वातावरण गरम केलं आहे. तुम्ही तिचे लेटेस्ट फोटोज पाहिलेत का?

1/5

शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

shahid kapoor news

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचे फोटोज हे अनेकदा व्हायरल होत असतात. 

2/5

शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

shahid kapoor wife

सध्या मीरा राजपूतचे काही फोटोज हे सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. 

3/5

शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

shahid kapoor

मीरा राजपूत आपल्या सौंदर्यासाठीही तितकीच ओळखली जाते. इंटरनेटवर व्हायरल होणारा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांचेच लक्ष वेधतो आहे. 

4/5

शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

mira rajput

कधी बिकीनी तर कधी ब्रालेट घालून तिनं आपल्या बोल्डनेस पारा इंटरनेटवर वाढवला आहे. 

5/5

शाहिद कपूरची पत्नी Mira Rajput आहे खूपच हॉट... Latest Photos ठरतायत चर्चेचा विषय

mira

तिच्या या फोटोंना खूपच लाईक्सही येत आहेत. सध्या हे फोटोज सगळीकडेच चर्चेचा विषय ठरले आहेत.