1/5

कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र बॉक्स ऑफिसवरील संघर्षामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. या चित्रपटात कंगना राणौतशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले आहे.
2/5

3/5

4/5
