करीना ते आलिया...अभिनेत्रींचा Hot Backless अंदाज

Jul 21, 2021, 12:00 PM IST
1/10

आलियाचा हॉट अवतार

आलियाचा हॉट अवतार

आपल्या करिअरच्या सुरूवातीला एका अवॉर्ड सोहळ्यात आलिया पहिल्यांदा बॅकलेस दिसली. या लूकनंतर आलियाचा क्यूट गर्ल टॅग काढून बोल्ड अभिनेत्री म्हणून चर्चेत आली. 

2/10

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणने अनेकदा बॅकलेस ड्रेस घातले आहेत. अनेकदा फिल्म फेस्टिवलमध्ये देखील दीपिकाचा खास लूक असतो. 

3/10

दिशा पटनी

दिशा पटनी

दिशा पटनी बॉलीवूडमधील सगळ्यात हॉट अभिनेत्री आहे. बॅकलेस ड्रेसमध्ये तिचा हॉट लूक चाहत्यांना अतिशय आवडतो.

4/10

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर

बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. `रूही` च्या प्रमोशन  दरम्यान तिचा खास अंदाज पाहायला मिळाला. 

5/10

करीना कपूर

करीना कपूर

करीना कपूर देखील अनेकदा बॅकलेस अवतारमध्ये दिसते.

6/10

मलाइका अरोड़ा

मलाइका अरोड़ा

सोशल मीडिया पर जब मलाइका अरोड़ा ने यह तस्वीर पोस्ट की थी, तो कुछ ही मिनटों में लाखों लाइक्स की बरसात हो गई थी. 

7/10

मौनी रॉय

मौनी रॉय

मौनी रॉय भी अपनी बोल्डनेस के लिए मशहूर हैं, वह जब भी बैकलेस ड्रेस में किसी इवेंट में पहुंचती हैं सारे कैमरे उनकी ओर घूम जाते हैं.  

8/10

प्रियंका चोपड़ा जोनस

प्रियंका चोपड़ा जोनस

प्रियंका चोपड़ा जोनस वैसे तो सैकड़ों बार अपनी बोल्ड ड्रेस को लेकर सुर्खियों में रही हैं, लेकिन साड़ी में उनका ये बैकलेस अवतार आज तक लोगों के दिलों पर कब्जा किए है. 

9/10

विद्या बालन

विद्या बालन

विद्या बालन आपल्या साड्यांमुळे चर्चेत असतेच. पण साड्यांचे बॅकलेस ब्लाऊज चर्चेचा खास विषय असते. 

10/10

कृति सेनन

कृति सेनन

कृति सेनन आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवर फोटो पोस्ट करत असते.