१४ व्या वर्षी केबीसी ज्युनिअरमध्ये १ करोड जिंकलेला स्पर्धक आज बनला एसपी

Jun 02, 2020, 15:33 PM IST
1/5

'कौन बनेगा करोडपती ज्यूनिअर'मध्ये रवि १ करोड जिंकले

'कौन बनेगा करोडपती ज्यूनिअर'मध्ये रवि १ करोड जिंकले

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, असं म्हटलं जातं. गुजरातमध्ये पोरबंदर एसपी रवि मोहन सैनी कार्यरत आहेत. रवि मोहन सैनी १४ वर्षांचे असताना जिंकले. 

2/5

पोरबंदमध्ये एसपी बनले रवि

पोरबंदमध्ये एसपी बनले रवि

डॉक्टर रवि मोहन सैनी २६ मे रोजी गुजरातमध्ये पोरबंदर येथे एसपी म्हणून नियुक्त झाले. रवि राजस्थान हे अलवर जिल्ह्याचे निवासी आहेत.

3/5

केबीसी ज्युनिअरमध्ये १ करोड जिंकले तेव्हा ते दहावीत होते

केबीसी ज्युनिअरमध्ये १ करोड जिंकले तेव्हा ते दहावीत होते

डॉक्टर रवि मोहन सैनी यांनी केबीसी ज्युनिअरमध्ये भाग घेतला तेव्हा ते दहावीत होते.

4/5

UPSC में हासिल की ऑल इंडिया रैंक 416

UPSC मध्ये ऑल इंडियात ४१६ रँक होती

शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टर रवि मोहन सैनी यांनी गांधी मेडिकल कॉलेज, जयपुरमधून MBBS ची डिग्री घेतली. दोनवेळा अयशस्वी झाल्यानंतर २०१४ मध्ये रवि यांनी सिविल सेेवेची परीक्षा पास केली आणि ऑल इंडिया रँकमध्ये ४१६ क्रमांकावर होते. IPS करता सिलेक्ट झाले.   

5/5

रवि मोहन सैनी हे आता ३३ वर्षांचे आहेत

रवि मोहन सैनी हे आता ३३ वर्षांचे आहेत

पोरबंदरचे एसपी डॉक्टर रवि मोहन सैनी आता ३३ वर्षांचे आहेत. १९ वर्षांअगोदरच रवि यांनी आपलं वेगळंपण दाखवून दिलं होतं.