ऑफिसमध्ये 'या' 8 गोष्टी कायम ठेवा खासगी, सायकोलॉजीनुसार ठरेल घातक
कामाच्या ठिकाणी 8 गोष्टी ठेवा लपवून
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jul 24, 2024, 14:12 PM IST
कायमच आपलं खासगी आयुष्य कामाच्या ठिकाणी लपवून ठेवा. सायकोलॉजीनुसार, आपल्या कामाच्या ठिकाणी काही गोष्टी प्रायव्हेट ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी प्रायव्हेट ठेवणे गरजेचे असते. आपलं आरोग्य, खासगी नातेसंबंध या गोष्टी टाळाव्यात. यापेक्षा इतर गोष्टींवर चर्चा करुन हे खासगी मुद्दे बाजूला ठेवू शकता.
1/7
पर्सनल रिलेशनशिप

2/7
हेल्थ इश्यू

3/7
पैशाचे व्यवहार

4/7
राजकीय आणि धार्मिक मत

5/7
करिअर प्लान

6/7
कामाबद्दलच्या समस्या
