कोण आहे ब्युटी क्वीन हैन ले? जी म्यानमारमधील प्रदर्शनाचा चेहरा ठरली

Apr 06, 2021, 13:23 PM IST
1/5

मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्यूटी पीजेंट

मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्यूटी पीजेंट

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शनिवारी मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी पीजेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये 22 वर्षांची म्यानमार मिस ग्रँड हैन ले आपल्या देशाच्या मदतीसाठी अपील केलं आहे. ब्युटी प्रेझेंटमध्ये सध्या महिलेचं कोणतंही वक्तव्य मीडिया हाऊसमध्ये चर्चेचा विषय असतो. 

2/5

जवळपा 65 दिवस चालला विरोध

जवळपा 65 दिवस चालला विरोध

8 नोव्हेंबर 2020 मध्ये म्यानमारमध्ये निवडणुकीत आंग सान सूचीच्या पक्षाने नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीने विजय मिळवला होता. यानंतरच बदल झाला असून म्यानमारची जनता रस्त्यावर उतरली होती. यामध्ये आंदोलनात एका 16 वर्षांच्या मुलीचा जीव गेला होता. ज्याचा जगभरात विरोध करण्यात आली. 

3/5

आंतरराष्ट्रीय मंचावर व्यक्त केली हळहळ

आंतरराष्ट्रीय मंचावर व्यक्त केली हळहळ

हैन ले यंगून विद्यापीठात मनोवैज्ञानिकाचा अभ्यास करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने एक चिंता व्यक्त केली आहे. देशातील सेनेच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना अटक करण्यात यावं. याविरोधात हैन ले ने आवाज उठवला आहे. 

4/5

2500 लोकांना केलं अटक

2500 लोकांना केलं अटक

हैल ले ने यासोबतच आंदोलनाशी संबंधित अनेक गोष्टी केल्या शेअर. एका रिपोर्टनुसार 2500 लोकांना अटक करण्यात आलं. सौंदर्य स्पर्धेत कायमच राजकारणावर बोलणं टाळत असतात. मात्र हैन ले ने न घाबरता म्यानमार सेना विरोधात बोलणाऱ्यांवर टीका केली आहे. 

5/5

हैन ले इमोशनल झाली

हैन ले इमोशनल झाली

हैन ले ने देशाकरता आवाज उठवला आहे. जेव्हा मी या स्टेजवर आहे तेव्हा यावर बोलणार आहे. देशातील लोकांना मृत्यूदंड दिला आहे. हे बोलताना हैन ले इमोशनल झाली.