मागे पुढे दोन्ही बाजूला डिस्प्ले, Dual Screen असलेला जबरदस्त फोन भारतात लाँच
भारतात Dual Screen असलेला जबरदस्त फोन लाँच झाला आहे.
वनिता कांबळे
| Oct 04, 2024, 16:30 PM IST
Lava Agni 3 : Dual Screen मोबाईलची चांगलीच चर्चा आहे. अशातच Dual Screen असलेला जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये मागे पुढे दोन्ही बाजूला डिस्प्ले देण्यात आला आहे. जाणून घेऊया या फोनचे फिचर्स आणि याची किंमत.
2/7
3/7
4/7
5/7