लापता लेडिज! भाजपाच्या फायर ब्रँड महिला नेत्यांचा पराभव... 'त्या' आता काय करतात?
Laapataa Ladies : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला (BJP) बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. भाजपाच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांचा आणि दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात भाजपाच्या काही फायरब्रँड महिला नेत्यांचाही (Firebrand Women Leaders) समावेश होता. या नेत्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता, निवडणुकीआधी तश हवाही तयारी करण्यात आली होती
1/7
2/7
3/7
4/7
तर याच ओवैसींना 15 सेकंदांचं आव्हान देणाऱ्या नवनीत राणांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय.15 सेकंदांसाठी पोलीस हटवले तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले या शब्दात राणांनी धमकी दिली होती ओवैसी आणि उद्धव ठाकरेंनाही आव्हान देणाऱ्या नवनीत राणांना मतदारांनी नाकारलंय. अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंकडून नवनीत राणा या 19 हजार 731 मतांनी पराभूत झाल्या.
5/7
मुंडेंचा किल्ला म्हणजे बीड जिल्हा ही आतापर्यंतची ओळख. मात्र यंदाच्या निवडणुकीत याच बीडमधून पंकजा मुंडेंना धक्कादायक पराभवाला सामोर जावं लागलं.. पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा 6 हजार 553 मतांनी पराभव केला.
6/7
7/7