PHOTO: 'एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर' देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक गौप्यस्फोट
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| May 02, 2024, 17:05 PM IST
Devendra Fadnavis Exclusive Interview: झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली... २०२२ ला सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असं त्यांनी सांगितलं. मात्र वेळ निघून गेली होती, असं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं.
10/11