मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय
निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
Pravin Dabholkar
| May 03, 2024, 14:13 PM IST
Mumbai Metro Passengers Discount:निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
1/7
प्रवाशांना तिकिटावर 10 टक्के सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाचा निर्णय
2/7
सर्व माध्यमातून सवलत
3/7
90 कोटी नागरिकांचा प्रवास
4/7
पाचव्या टप्प्यातील मतदान
मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. खर तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे.
5/7
मतदानाचा आपला हक्क
6/7