स्पेसशीप सारखा लुक; Nissan ची Hyper इलेक्ट्रिक SUV कार
Nissan च्या Hyper इलेक्ट्रिक SUV कार लवकरच लाँच होणार आहे. या कारचे फोटो व्हायरल होत आहेत.
Nissan Hyper Adventure : Nissan च्या Hyper इलेक्ट्रिक SUV कारचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. या कारचा लुक स्पेसशीप सारखा आहे. ही एक फ्युचर कार आहे.
4/8
