प्रेम की आकर्षण? प्रपोज करण्याआधी जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? हा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे. मात्र, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
valentine day 2024: एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या "मैंने प्यार किया" या चित्रपटातील हा डायलॉग आजही चर्चेत आहे. सध्या प्रेमाचा सप्ताह सुरु आहे. अनेकजण आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हेलेनटाईन डे ची वाट पाहत आहेत. प्रपोज करण्याआधी जाणून घ्या प्रेम आहे की आकर्षण.
1/7

5/7

6/7
