किंमत 48800000000.... 10000 किलो सोन्यापासून बनवलेले जगातील सर्वात महागडे जहाज !
जगातील सर्वात महागडे जहाज सोन्यापासून बनवण्यात आले आहे. जाणून घेवूया हे जहाज नेमके कसं आहे.
World Most Expensive Superyacht : जगात अनेक ल्गजरी जहाज आहेत. मात्र, जगातील सर्वात महागडे जहाज 10,000 किलो सोन्यापासून बनवण्यात आले आहे. 'हिस्ट्री सुप्रीम' असे या जहाचे नाव आहे. या जहाजा मालक कोण आहे? या जहाजाचा मालक कोण आहे? जाणून घेवूया.
2/7

3/7

4/7

5/7
