एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली? देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरे
'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेच्या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे.
Maharashtra CM Eknath Shindes Popularity: 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेच्या टॉप टेन यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नापसंती दर्शवली आहे.
1/10
एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली? देशातील मुख्यमंत्र्यांच्या यादीत शेवटून तिसरे
Maharashtra CM Eknath Shindes Popularity: शिंदे गटाच्या डोक्याचा ताप वाढवणारा सर्व्हे समोर आला आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे आवडते मुख्यमंत्री आहेत, अशी जाहीरात शिंदे गटाकडून करण्यात येते. पण नुकत्याच समोर आलेल्या सर्व्हेचा डेटा काहीतरी वेगळंच सांगत आहे. इंडिया टुडने सी व्होटर्सच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन'ने हा सर्व्हे केलाय.
2/10
शिंदे शेवटून तिसरे
देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटून तिसरे असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा रोष पत्करुन आगामी निवडणुका लढण्याचे आव्हान शिंदे गटासमोर आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या या सर्व्हेमुळे शिंदे गटाच्या नेत्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
3/10
टॉप दहा मुख्यमंत्री
4/10
मूड ऑफ द नेशन
5/10
नवीन पटनायक अव्वल
6/10
योगींचा दुसरा नंबर
7/10
जरातचे मुख्यमंत्री चौथ्या स्थानी
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे या सर्व्हेक्षणात तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना आसामच्या 48.6 टक्के जनतेने पसंती दर्शवली आहे. ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेत त्यांना 49.2 मते पडली. चौथ्या स्थानी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल आहेत. त्यांना या सर्व्हेक्षणात गुजराती जनतेने 42.6 मते दिली. त्यांना ऑगस्टच्या सर्वेमध्ये 55.3 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती.
8/10
प्रमोद सावंत सहाव्या स्थानी
9/10