Maharashtra Din 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा; कामगार दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा दिवस
Maharashtra Din Wishes in MARATHI : “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जयघोषात साजरा करा 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. आपल्या जवळच्या व्यक्तीला मराठमोळ्या द्या शुभेच्छा .
Maharashtra Din 2024 : राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा.. असा आपला महाराष्ट्र राज्याची 1 मे च्या दिवशी निर्मिती झाली. आपल्या राज्याप्रती कृतज्ञता म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती.या निमित्ताने आपल्या जवळच्या आणि देशापलीकडे राहणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र दिनाच्या द्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...