Mahesh Babu च्या 11 वर्षाची लेक एका जाहिरातीनं झाली कोट्याधीश, मानधनाचा आकडा पाहाच
Mahesh Babu's daughter sitara : दक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. महेश बाबूची लेक समिरा काही दिवसांपूर्वी तिच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झालेल्या तिच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली होती. महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकरला लेकीची जाहिरात टाइम्स स्क्वेअरवर झळकल्याचे पाहून आनंद गगनात मावत नव्हता. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिताराचा अभिमान असल्याचे सांगितले होते.
Diksha Patil
| Jul 10, 2023, 17:22 PM IST
2/7
सिताराच्या नावाचं आहे कलेक्शन
4/7
जाहिरातीसाठी घेतले इतरे मानधन
5/7
सिताराचं ट्रेडिश्नल फोटोशूट
6/7