Mahindra ने दिला सगळ्यांनाच दणका, 7 सीटर कारमध्ये सर्वाधिक विक्री, Ertiga-Innova फक्त पाहत राहिले
Car Sales February 2023: कुटुंब मोठं असेल तर गाडीही मोठी असावी अशी अपेक्षा असते. अशा कुटुंबांमध्ये सात सीटर गाड्यांना फार मागणी असते. या श्रेणीत Maruti Ertiga आणि Toyota Innova यांनी बराच काळ वर्चस्व गाजवलं. दरम्यान महिंद्राच्या दोन गाड्यांनी Ertiga ला मागे टाकलं असून सात सीटरमध्ये सर्वाधिक विक्री (Best Selling 7 Seater) होणाऱ्या गाड्या ठरल्या आहेत.
1/6
Best Selling 7 Seaters car: भारतात एकत्र कुटुंबपद्दती असल्याने गाडी घेतानाही संपूर्ण कुटुंब सामावेल अशी गाडी घेण्याकडे कल असतो. यामुळेच भारतात सीत सीटर गाड्यांना मोठी मागणी आहे. टोयोटा इनोव्हा (Toyota Innova) आणि मारुति अर्टिगा (Maruti Ertiga) यांनी ग्राहकांची चांगली पसंती असून, त्यांनी या श्रेणीत वर्चस्व गाजवलं आहे. दरम्यान आता महिंद्रा मात्र त्यांना येथे मागे टाकताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे महिंद्राच्या दोन गाड्यांनी Maruti Ertiga ला मागे टाकलं आहे. तसंच सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या आहेत.
2/6
3/6
4/6
5/6
6/6