'या' तारखेला होणार मंगळ गोचर! 6 राशींवर 45 दिवस होणार पैशांचा पाऊस?
Mangal Gochar 2023: गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. आता लवकरच मंगळ गोचर होणार असल्याने काही राशींची आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. या मंगळ गोचरमुळे 6 राशींवर 45 दिवस पैशांचा पाऊस होणार असल्याचं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं भाकित आहे.
Mangal Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रह गोचरमुळे मनुष्याचा जीवनावर परिणाम करतात. सुख, समृद्धी, पैसापासून आरोग्यापर्यंत अनेक गोष्टींवर याचा परिणाम दिसून येतो. ग्रह गोचर हे राशींसाठी नशिब पलटणार ठरते. काहींच्या नशिबात अपार संपत्ती येते तर काही राशींच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. (mangal gochar 2023 these 6 zodiac signs get money Astrology news in marathi)
कधी आहे मंगळ गोचर?

मेष (Aries)

सिंह (Leo)

कन्या (Virgo)

तूळ (Libra)

धनु (Sagittarius)

कुंभ (Aquarius)
