घनदाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर, भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट
Monsoon Travel Places: मुसळधार पावसामुळे आणि अतिथंडीत हवेत धुकं पसरतं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणी हिलस्टेशन तर कोणी समुद्रकिनारी जाणं पसंत करतं. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात आणि थंडीत सर्वात जास्त धुकं पडतं.
1/5
कोडाईकनाल

तामिळनाडूतील हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. तामिल भाषेत कोडाई म्हणजे ऊन आणि कनाल म्हणजे पाहणे. थंड हवेचं ठिकाणं असल्यामुळं खास ऊन्हाळ्यात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते. पावसात आणि थंडीत इथले डोंगर हिरव्या रंगाची चादर पांघरतात. पावसाळ्यात इथल्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं. फोटोशुटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
2/5
पेलिंग

3/5
दार्जिलींग

4/5
लोणावळा
