मुलं 20 व्या वर्षापासून काम करतात, मुली 27 पर्यंत विचारच करत राहतात... सोनाली कुलकर्णी यांचे वक्तव्य चर्चेत
Sonali Kulkarni : दिल चाहता है, सिंघम, देऊळ यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री सोनली कुलकर्णी सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. सोनाली कुलकर्णी यांनी दोन आठवड्यांपूर्वी CoachBSR नावाच्या एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमधील एक क्लिप सध्या व्हायरल होतेय.
Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या एका मुलाखतीमधील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल आहे. सोनाली कुलकर्णी यांनी दिलेल्या मुलाखतीवरुन आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आजकालच्या मुली खूप आळशी झाल्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या फक्त तिच्या प्रियकरावर किंवा भावी पतीवर अवलंबून राहायचे आहे, असे मत सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
![Sonali Kulkarni on indian girl](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568665-sonali-kulkarni4.jpg)
![sonali kulkarni on equality](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568663-sonali-kulkarni5.jpg)
![sonali kulkarni on husband](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568662-sonali-kulkarni7.jpg)
![sonali kulkarni on relationship](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568661-sonali-kulkarni8.jpg)
![actress sonali kulkarni](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568659-sonali-kulkarni.jpg)
![sonali kulkarni speech](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/16/568636-sonali-kulkarni10.jpg)