किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली; होणारी बायको देखील अभिनय क्षेत्रातच
अभिनेता किरण गायकवाड याने पहिल्यांदा सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर जोडीदार अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबतचा फोटो पोस्ट करत 'होम मिनिस्टर' असे कॅप्शन दिले आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Nov 29, 2024, 16:39 PM IST
अभिनेता किरण गायकवाड याने पहिल्यांदा सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर जोडीदार अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबतचा फोटो पोस्ट करत 'होम मिनिस्टर' असे कॅप्शन दिले आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7