कोकणातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध धबधबा; इथं गेल्यावर परत यावसं वाटणार नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर येथे हा 12 महिने कोसळणारा महाराष्ट्रातील एकमेव धबधबा आहे. पर्यटका मोठ्यासंख्येने येथे भट देत असतात.
वनिता कांबळे
| Jun 18, 2024, 00:23 AM IST
Marleshwar Waterfall : कोकण म्हणजे स्वर्ग... पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. कोकणात एक अतिशय सुंदर धबधबा आहे जो पर्यटकांना आकर्षित करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वराच्या मंदिराशेजारी हा धबधबा आहे. धारेश्वर नावाचा हा बारमाही वाहणारा नयनरम्य धबधबा आहे.
1/7

6/7
