1/5
लॉकडाऊनमध्ये खुलतेय 'सई- आदित्य'ची प्रेमकहाणी

कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे शहरा-शहरात अजूनही खबरदारी घेतली जाते आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे आणि खबरदारीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर आणि एकत्र जमण्यावर अजूनही मर्यादा आहेत. ह्या सा-यात मालिकांची चित्रीकरणे जरी सुरु झालेली असली तरी शासनाने त्यानांही सार्वजनिक ठिकाणी चित्रीकरण करण्यास परवानगी दिलेली नाही.
2/5
लॉकडाऊनमध्ये खुलतेय 'सई- आदित्य'ची प्रेमकहाणी

3/5
लॉकडाऊनमध्ये खुलतेय 'सई- आदित्य'ची प्रेमकहाणी

4/5
लॉकडाऊनमध्ये खुलतेय 'सई- आदित्य'ची प्रेमकहाणी