Butt Lift Surgery नंतर लोकप्रिय मॉडेल Joselyn Canoचा मृत्यू
Mexican Kim Kardashian म्हणून ओळखली जायची मॉडेल
Dakshata Thasale
| Dec 22, 2020, 14:23 PM IST
मुंबई : सुंदर आणि वेगळं दिसण्याच्या नादात अनेकदा लोकं आपला जीव गमावतात. असाच एक प्रकार मैस्किकोमधून समोर आला आहे. अमेरिकन मॉडेल आणि स्विमवियर डिझाइनर जोसलिन कैनो (Joselyn Cano)चा बट-लिफ्ट सर्जरीमध्ये मृत्यू झाला आहे. कैनो मॉडेलिंगच्या जगतातील एक लोकप्रिय नाव आहे. ३० वर्षांच्या कैनोला मैक्सिकन किम कार्दशियन (Mexican Kim Kardashian) च्या नावाने ओळखले जात असे.
1/5
मैत्रिण आणि मॉ़डेल लीरा मर्सरने केलं ट्विट

2/5
कुटूंबाने दिली नाही अधिकृत माहिती

3/5

4/5
हॉट फोटोजमुळे चर्चेत

5/5
या अगोदरही केली होती सर्जरी
