चार वर्षांनंतर म्हाडाची जाहिरात; 4 हजार 83 घरांची बंपर लॉटरी
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांसाठी न नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे.18 जुलैला लॉटरी निघणार आहे.
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू होती. मात्र अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता घरांच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली आहे.
6/10

7/10

8/10

9/10
