प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाचा बोल्ड अंदाज, PHOTO आले समोर

मोनालिसाने ओलांडल्या सर्व मर्यांदा, आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो आला समोर, PHOTO पाहिलेत का? 

Nov 13, 2022, 19:39 PM IST

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.आता असेच तिचे फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 

1/5

Monalisa, Monalisa photo, Monalisa instagram, Monalisa image, Monalisa bold photo, Monalisa video, marathi news, news in marathi

भोजपुरी इंडस्ट्रीतील मोनालिसा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मोनालिसा तिच्या अभिनयासह सौदर्यांसाठी ओळखली जाते.    

2/5

Monalisa, Monalisa photo, Monalisa instagram, Monalisa image, Monalisa bold photo, Monalisa video, marathi news, news in marathi

मोनालिसा भोजपुरीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने आत्तापर्यंत भोजपुरीमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

3/5

Monalisa, Monalisa photo, Monalisa instagram, Monalisa image, Monalisa bold photo, Monalisa video, marathi news, news in marathi

मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉस 10 मधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.तिने तिच्या करिअरची सुरुवात ओरिया चित्रपटातून केली होती. 

4/5

Monalisa, Monalisa photo, Monalisa instagram, Monalisa image, Monalisa bold photo, Monalisa video, marathi news, news in marathi

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

5/5

Monalisa, Monalisa photo, Monalisa instagram, Monalisa image, Monalisa bold photo, Monalisa video, marathi news, news in marathi

मोनालिसाने फोटोमध्ये काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाचा मिनी स्कर्ट घातलाय. या फोटोमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे.