महाराष्ट्रात आहे दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच किल्ला! रोप बांधल्याशिवाय ट्रेकर चढाई करुच शकत नाहीत
महाराष्ट्रातील हा किल्ला दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जातो.
Moroshicha Bhairavgad Fort : महाराष्ट्राला किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. सह्यद्री पर्वत रांगांच्या कुशीत अनेक भव्य किल्ले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात कठिण किल्यांपैकी एक आहे तो माळशेज घाटात असलेला भैरवगड किल्ला. हा किल्ला दिबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जात आहे. येथे जाणारे ट्रेकर्स जीव धोक्यात घालून ट्रेगिंक करतात.
1/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844209-bharavgadmain8.jpg)
2/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844208-bharavgad7.jpg)
3/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844207-bharavgad6.jpg)
4/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844206-bharavgad5.jpg)
5/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844205-bharavgad4.jpg)
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडावर पहायला मिळते.
6/8
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/02/13/844204-bharavgad3.jpg)