उर्फी जावेदचे अतरंगी लूक; ज्यामुळे करावा लागतो ट्रोलिंगचा सामना

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते..

Oct 02, 2021, 13:56 PM IST

उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग राहिली आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे हेडलाईन्समध्ये असते. अभिनेत्री कायम स्वतःचे असे फोटो शेअर करत असते, ज्यामुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

 

1/5

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि रोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते.     

2/5

टीव्ही शोबद्दल बोलताना, उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.   

3/5

याशिवाय, उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीचा भाग बनली पण 8 व्या दिवशी बेदखल झाली.

4/5

5/5