धोतर आणि कुर्ता... इतका साधा लूक; तरीही Jr NTR च्या लग्नात का झाला 100 कोटींचा खर्च?
Most Expensive Wedding: सध्या वेडिंग सीजन सुरु आहे आणि बॉलिवूडमध्ये पण आपण पाहतोय की नुकतेच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पत्नी नताशानं (Natasa Stankovic) पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. तर त्या आधी अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रानं (Sidharth Malhotra) लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ग्रॅंड वेडिंग केली आहे. लग्नापासून रिसेप्शनपर्यंत सगळ्याच गोष्टी खूप ग्रँड होत्या. पण तुम्हाला माहितीये का की चित्रपटसृष्टीतील कोणत्या कोणत्या कलाकारांना ग्रँड वेडिंग केली?